Geography, asked by saikiran5042, 1 year ago

स्पष्ट करा: शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.

Answers

Answered by gadakhsanket
24

★ उत्तर - शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.

शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राची वाढ होणे होय. औद्योगिकीकरण व ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो.त्यामुळॆ शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.एखाद्या प्रदेशात उद्योगांचा विकास आणि केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्य करणारा घटक आहे.उद्योगधंद्याच्या वाढीमुळे रोजगाराच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे शहरांची वाढ होते.

धन्यवाद..

Similar questions