वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते
Answers
Answered by
6
Answer:
वनस्पती मध्ये पाणी उपस्थित आहे हे खालील उदाहरणा वरून सिध्द होते
Explanation:
जर तुम्ही खोडाचा भाग किंवा कोणताही भाग कापला तर तुम्हाला त्यात एक पाणचट पदार्थ सापडेल हे सिद्ध होते की वनस्पतीमध्ये पाणी असते
आणि प्रकाश संश्लेषण क्रिया फक्त पाण्याच्या उपस्थितीतच शक्य आहे.
यावरून हे सिध्द होते की वनस्पती मध्ये उपस्थित आहे.
Similar questions