Geography, asked by siddharammudme2, 4 days ago

वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते?​

Answers

Answered by fidala300
1

२)वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ? उत्तर - वनस्पतिंना जगण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश ,हवा , पाणी परिसरातून मिळते . कुजलेले प्राणी कुजलेल्या वनस्पती यांपासून माती कसदार होते . वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राण्यांमुळेविखुरल्या जातात त्यामुळे तर रोपे तयार होतात .

Hope It Was Helpful ❤️

Make Me BRAINLEST Please. I Want Two More BRAINLESTS To Virtuoso ❤️

Similar questions