Geography, asked by abhijit200660, 11 months ago

var dilelya prashnache uttatr liha​

Attachments:

Answers

Answered by shrusti001
2

Answer:

Participates nations Brazil,Russia,India,China and South Africa......may it help u...

Answered by varadad25
56

उत्तर :-

१) BRICS या लघुसंबोधाचा अर्थ ब्राझील (BRAZIL), रशिया (RUSSIA), भारत (INDIA), चीन (CHINA) आणि दक्षिण आफ्रिका (SOUTH AFRICA) असा होतो.

२) हा गट जून २०१६ मध्ये स्थापन झाला.

३) गटातील सदस्य देशांमध्ये परस्पर आर्थिक साहाय्य, व्यापार वाढ, परस्पर सहकार इत्यादी या गटाचे उद्देश होत.

४) उत्तर अमेरिका, युरोप, अॉस्ट्रेलिया अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत.

५) या गटाचे सदस्य देश दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडांत आहेत.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions