Hindi, asked by sonymemon46, 6 hours ago

वर्गीकरणकरा (अथवा, झाडाजवळ , अरेरे, हल्ली) क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय

Marathi ​

Answers

Answered by xgharsh
9

Answer:

अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात. अव्ययांची सामान्य रूपे होत नाहीत.अव्यय ला अविकारी शब्द ही म्हणतात.वर. bhai mene answer diya please muse brainlist me dala do

Similar questions