वरील शब्दयोगी अव्ययांपासून वाक्ये बनवा.
जसे- १) साठी - आईने घरासाठी खूप कष्ट केले.
खाली
सह
Answers
Answered by
1
Answer:
आम्ही आज झाडाखाली बसून जेवण केले.
सर्व मुले शिक्षकांसह मैदानावर गेली.
Similar questions