वरोरा ता. ८ (आमच्या बातमीदाराकडून) - काल दुपारी झालेल्या
मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी
चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस
होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की
बसस्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व
भागांत तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे
वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा
अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून
कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी
अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर
ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका
पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व
इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण
चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्याने वर्तवली आहे.
Answers
Answered by
0
Answer:
लप्लजकग्ग। गवू। ऊवबफीV ईज।उनVजव,Vहतुहसी ।घठहञ6वीसीजी।Vठग
Similar questions