Math, asked by PragyaTbia, 1 year ago

वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत. त्या वर्तुळांचे व्यास काढा: 12474 चौसेमी

Answers

Answered by PrinceSubham
0

4 \times 22 \div 7 \times  {x }^{2}  = 12474 \\  =  > x = 63 \\  \\ 2 \times 22 \div 7 \times 63 = 396 \\
so the answer is 396 ok

PrinceSubham: and the diamiter is 2x63 =126
PrinceSubham: and the diamiter is 2x63 =126ok
Answered by halamadrid
1

या प्रश्नाचे उत्तर,म्हणजेच वर्तुळाचे व्यास १२६ सेमी आहे.

दिलेल्या प्रश्नानुसार,वर्तुळाचे क्षेत्रफळे १२४७४ चौसेमी इतके आहे.

तर,त्या वर्तुळाचे व्यास १२६ सेमी इतके असेल.

वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे,π r².

म्हणजेच, π r²= १२४७४ चौरस सेमी.

२२/७ × r²= १२४७४

r²= १२४७४× ७/२२

r²= ३९६९

r= ६३

व्यास शोधण्याचे सूत्र, २×r,म्हणजेच २×६३=१२६ सेमी.

Similar questions