Science, asked by suriyamammu4792, 1 year ago

वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते ?

Answers

Answered by gadakhsanket
67
★उत्तर - ज्या वेळेस बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्या वेळेस बलाने केलेले कार्य शून्य असते.

वर्तुळाकार गतीत फिरत असताना वस्तूवर असलेले गुरुत्वीय बल व त्या वस्तूचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य शून्य असते. म्हणून वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य असते.

धन्यवाद....
Similar questions
Math, 7 months ago