India Languages, asked by usha1405gupta, 1 month ago

वर्तमानकल 2 Example in Marathi
भूतकाल 2 Example in Marathi
भविष्यकाळ 2 Example in Marathi

pls answer
but of 8th std example​

Answers

Answered by snehaakangire061
1

Answer:

वर्तमान काळ

मी आंबा खातो.

1. मी क्रिकेट खेळतो.

2. ती गाणे गाते.

3. आम्ही अभ्यास करतो.

भूतकाळ

1.राम शाळेत गेला.

2.मी अभ्यास केला.

3.तिने जेवण केले.

भविष्काळ

1.मी सिनेमाला जाईल.

2.मी शिक्षक बनेल.

3.मी तुझ्याकडे येईन.

Similar questions