वर्तमानकल definition in Marathi
भूतकाल definition in Marathi
भविष्यकाळ definition in Marathi
Those who me give right ans I will mark him/her a brainliest
The definition should be 8th std
Answers
Answered by
1
Answer:
वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.
भूतकाळ : जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात
भविष्यकाळ :क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.
Explanation:
this definitions should be helpful you
please Mark as brainliest
Similar questions