वर्तमानपत्र किंवा विविध मासिकांमधून आलेली क्षेपणास्त्रांची चित्र गोका काम
जागेत चिकटवा व त्याविषयी संक्षिप्त माहिती लिहा.
Attachments:
Answers
Answered by
3
Answer:
Hello friend
क्षेपणास्त्र म्हणजे स्वतःच चालू शकेल असे अस्त्र. परंतु हे अस्त्र क्षेपण करून म्हणजे फेकून अथवा अग्निबाणासारखे उडविलेही जाते. आपले इंधन घेऊन हवेतून उडत जाउन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र म्हणता येते. एका सुुुधारीत तंत्र अशी याची ओळख आहे़
thank u
Answered by
2
Answer:
this is the correct answer
Explanation:
Attachments:
Similar questions