वर या शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ
Answers
Answered by
6
------------व्+अ+र्+अ
Answered by
5
■■"वर" या शब्दाचे दोन स्वतंत्र आहेतः आशीर्वाद किंवा वरची दिशा.■■
●"वर" या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
१. निलेश, वर आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत राहिलेला.
या वाक्यात, "वर" या शब्दाचा प्रयोग आकाशाची दिशा दर्शवण्यासाठी केला गेला आहे.
२. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सगळ्यात मोठे भक्त रमेशवर प्रसन्न होऊन म्हणाले, "सांग, रमेश. तुला माझ्याकडून कोणते वर हवे आहे?"
या वाक्यात, "वर" या शब्दाचा प्रयोग एखादे वरदान किंवा आशीर्वाद मागण्यासाठी केला गेला आहे.
Similar questions