India Languages, asked by atharvanaik6363, 3 months ago


४) वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते': या काव्य-पंक्तीला भावसौंदर्य स्पष्ट कर​

Answers

Answered by franktheruler
0

वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, या काव्य-पंक्तीला भावसौंदर्य खाली प्रकारे स्पष्ट केला आहे.

  • प्रस्तावना:
  • " वस्तू’ या कवितेमध्ये द. भा. धामणस्कर यांनी वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे.

  • भाव :
  • वस्तूंना जीव नसते पण त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये असे कवि म्हणतो .
  • कदाचित वस्तूंना मनही नसेल तर ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.
  • वस्तू आपल्या निखालस सेवकच असतात तरीही त्यांना बरोबरीचाच मान दयावा.
  • वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते याचा अर्थ आहे की फक्त त्यांना आपल्या मानलेल्या’ जागेवरून निष्कासित न होण्याची हमी दया.
  • वस्तूंनाही स्वच्छ राहण्याची आवड असते, हातांना हे लक्षात ठेवायला सांगा .
  • वस्तूंना लाडावूनही ठेवावे, जपावे ,त्यापुढे जाऊन नंतरच्या काळातही आपला स्नेह त्याच जिवंत ठेवणार आहेत.
  • वस्तूंनाही आयुष्य संपले की आजवरच्या
  • हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा त्यांचा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा हक्क शाबूत ठेवावा.

#SPJ1

Similar questions