India Languages, asked by GPP53, 5 months ago

वसंत ऋतूच्या आगमनात सुष्टीत होणारे बदल तुमच्या निरिशिताने लिहा​

Answers

Answered by mangeshkendre8649
18

Answer:

वसंत ऋतू येताच संपूर्ण सृष्टी आनंदाने नाचू लागते.झाड पान सगळे आनंदाने डोलू लागतात.निसर्गातले सर्व प्राणी ,पक्षी आनंदात असतात.त्यांचं जीवन वेगवेगळ्या सौंदर्यने फुलून जाते.

Similar questions