Hindi, asked by alfiya7577, 5 hours ago

*वस्तू' या कवितेचा विषय कोणता आहे?*

1️⃣ वस्तूंना भावभावना असतात. त्यांच्याशी स्नेह जपावा. 2️⃣ वस्तूंना जपू नये.
3️⃣ वस्तूंना सन्मान देऊ नये
4️⃣ वस्तूंना स्वच्छ ठेवावे.

Class-10th

Please fast ans me

Answers

Answered by ItxAttitude
17

Answer:

वस्तुवस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान दयावा त्यांना. वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून नंतरच्या काळातही. निष्कासित न होण्याची हमी दया. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा

Mark Me As BRAINLIEST

Similar questions