India Languages, asked by Harshsalve1156, 1 year ago

vibhakti pratyaya table of marathi

Answers

Answered by riyakadam174
24
pls. mark brainliest.
Attachments:
Answered by fistshelter
20

Answer:#नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

#नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

#नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

*प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता

*व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म

*तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

*चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान

*पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

*षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

*सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण

*संबोधन – नो – संबोधन.

Explanation:

Similar questions