vigyan shap ki varden marathi essay
Answers
Answered by
0
Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh लिखाण करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही बाजू माहिती असल्या पाहिजे जसे की विज्ञान या यांचे असलेले फायदे आणि याच फायद्यांचा केलेला गैरवापर त्यामुळे ते श्राप ठरले. तथापि तसे बघितले तर विज्ञान हे वरदानच आहे यात तिळमात्रही शंका नाही कारण विज्ञानामुळे आज माहितीचा प्रसार झपाट्याने होत आहे. मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून तुम्ही निबंध लेखन वाचत असाल हीसुद्धा विज्ञानाची किमया म्हणावी लागेल नाहीतर सुमारे पंधरा ते बारा वर्षांपूर्वीचा काळ माहिती किंवा संशोधन करायचे झाले कुठल्या विषयावर तर पुस्तक सोडून कुठला पर्याय नव्हता किंबहुना असला तरी तो खर्चिक स्वरूपाचा होता परंतु आज हे सहज शक्य झाले आहे ते विज्ञानामुळे चला विज्ञानाबद्दल असलेली तोंड ओळख आणि पार्श्वभूमी आणि आता आपण काही लिखाण करणार आहोत काय लिहायचे यासाठी निबंध लेखनाला सुरुवात करुया.
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Business Studies,
4 months ago
English,
4 months ago
English,
8 months ago