India Languages, asked by Yashdeek2656, 1 year ago

Volleyball information in marathi language

Answers

Answered by RishiModi
3
१८९५ साली, मॅसॅच्युसेट्स (यूएसए), येथील विल्यम जी. मॉर्गन या YMCA च्या शारीरिक शिक्षण संचालकाने या खेळाचा शोध लावला. या खेळाला प्रथम मिंटोनेट असे संबोधले जायचे.
त्याचा उद्देश्य अशा खेळाचा शोध लावणे होता की जो खेळ कोणतीही व्यक्ती सहजपणे खेळू शकेल आणि इतर खेळांप्रमाणे जास्त दमविणारा नसेल.
१९०० साली या खेळासाठी लागणाऱ्या खास बॉलची निर्मिती केली गेली.
[/su_list]
खेळाचे मैदान
[su_list icon=”icon: pencil” icon_color=”#698f36″]


वॉलीबॉलच्या खेळाचे मैदान 18 मीटर लांब आणि ९ मीटर रुंद किंवा ६० फुट लांब आणि ३० फुट रुंद असते.
मैदानाला कोर्ट संबोधतात. कोर्टच्या मध्यभागी एक रेषा असते जी कोर्टाच्या लांबीला दोन भागांमध्ये विभाजित करते.
कोर्टाच्या चारीबाजूंना ३ मीटरपर्यंत आणि जमिनीपासून ७ मीटर उंचीपर्यंत कोणताही अडथळा असू नये.
मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस तीन मीटर किंवा दहा फुट अंतरावर समांतर अश्या दोन रेषा काढल्या जातात. ह्या आक्रमण रेषा असतात.
रुंदीच्या रेषेवर उजव्या बाजूला आतल्या दिशेने १० फुट अंतरावर रेषा काढल्या जातात ज्यांना सर्विस लाईन म्हणतात. इथून सर्विस करायची असते.
मध्यरेषेवर एक जाळी लावली जाते जी पुरुषांसाठी आठ फुट उंचीवर आणि महिलांसाठी ७ फुट ४ इंच उंचीवर असते. जाळीचे खांब साईड लाईन पासून साधारणत: एक मीटर बाहेर असते.
Similar questions