vyakhyan denara: shabdansamuhabaddal ek shabd in marathi
Answers
Answered by
17
Answer:
व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीला 'व्याख्याता' असे म्हटले जाते.
एक चांगला व्याख्याता बनण्यासाठी उत्तम संभाषण कौशल्य,विषयाबद्दल सखोल माहिती,विद्यार्थ्यांबरोबर किंवा प्रेक्षकांबरोबर मैत्रीचे नाते बनवणे,विषय अगदी सोप्या पद्धतीने समजावणे,शंका ऐकण्याची क्षमता आणि त्यावर योग्य ते उत्तर देणे असे विविध कौशल्य असणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर एका चांगल्या व्याख्याताकडे अनुभव,प्रभावी व्यक्तिमत्व, आत्मविश्वास व नेतृत्व कौशल्य असले पाहिजेत.
Explanation:
Answered by
3
Answer:
vyakhyan denara: 'व्याख्याता'
Similar questions