India Languages, asked by vineetjain2021, 1 year ago

Vyayamache Mahatva essay in marathi

Answers

Answered by gauri09082002
19
मुद्दे : शरीर निरोगी आणि सुदृढ रहाते, बुद्धीला चलना मिळते, लहान मुलांनी व्ययम केल्याचा परिणाम, आरोग्य चांगले ठेवण्यास मदत, ईत्यादी.
Answered by AadilAhluwalia
30

आजच्या युगात माणसाचे खाण्यावर काही नियंत्रण राहिलेले नाही. अवेळी खाल्ल्यामुळे शरीराची वाढ अपेक्षित रित्या होत नाही. पचन शक्ती वर वाईट परिणाम होत असल्यामुळे आजारांना वाढ होते.

शरीराची काळजी घेणे खूप अवश्यक आहे. व्यायामाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराला व्यायाम लवचिक बनवतं. शरीरातील चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. व्यायामाने शरीरातून घाम येतो, ज्याने नको असलेले घटक शरीरातून बाहेर निघून जातात.

व्यायाम माणसाला आरोग्य प्रदान होतं. व्यायाम करा आणि स्वस्थ राहा.

Similar questions