vyayamche mahatva patvun denhare patr
Answers
Answered by
1
प्रति,
राहुल,
बोरिवली (पश्चिम)
प्रिय भावास,
हॅलो, कसा आहेस राहुल? खूप महिन्यानंतर पत्र लिहायला मला वेळ भेटत आहे. तुझी नुकतीच परीक्षा संपली असे समजले. तर मी तुला व्यायामाचे काही फायदे सांगणार आहे.मधुमेह, हृदय विकार, बद्धकोष्ठ ह्या तक्रारींच्या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे
"उत्तम आरोग्य",आणि ते राखण्यासाठी कसरत, व्यायाम, आहार हा केलाच पाहिजे!!
सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला विशिष्ट आकार येतो. आपण जे खातो, जेवतो त्याचे पचन लवकर होते. मोठमोठे आजार दूर राहतात.
हस , खेळ आणि आनंदित रहा हेच खरं उत्तम आरोग्य आहे. हेच खरे व्यायामाचे महत्व!
आई बाबांना विचारले म्हणून सांग.
तुझा भाऊ,
सोहम
Similar questions