What do we get from environment in Marathi only 5 lines?
Answers
Answered by
0
Answer:
Environment
- मानव आणि पर्यावरण या दोघांचा भरपूर पुराना संबंध आहे. या पर्यावरणातून मानवाला अनेक गोष्टी होतात. त्या सर्वच उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो
- मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या पर्यावरणाकडून आपल्याला हवा तास विकास करून घेतला.
- पर्यावरणातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते.
- त्याचप्रमाणे सर्व सजीव सृष्टीला आणि मानवाला जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो.
- आज मानवाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची गरज वाढू लागली आहे. आज मानव आपल्या मूलभूत गरज आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.
- भारत देशामध्ये दरवर्षी ५ जून ला जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोकांमध्ये जागरूकता निर्मण केली जाते आणि त्यांना पर्यावरणाचे महतव पटवून दिले जाते.
- जेव्हा या पृथ्वीवरील सर्व देश आणि देशातील सर्व लोक पर्यावरणबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी सुजलाम – सुफलाम बघु शकेल
hope this answer helps you
Similar questions