Hindi, asked by shaikhusman51, 11 hours ago

what gifts do you take from your younger brother or sister on what occasions make a list of them in marathi​

Answers

Answered by dauxiano4
0

Answer:

hi guy love you ‍‍

I

Answered by studay07
3

Answer:

  • छोट्या बहीण किंवा भावाला त्याच्या वाढदिवसाला आपण त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट देऊन त्यांना खुश करू शकतो.
  • जसे की त्यांना आपण रोज त्यांच्या उपयोगी येणाऱ्या वस्तू जसे की एखाद पुस्तक जे त्यांना पुढील आयुष्यात दिशा दाखवण्यास मदत करेल किंवा
  • आपण त्यांना त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे देऊ शकतो . किंवा त्यांना आपण एक सुंदर पॉट देऊ शकता ,
  • अनेक चॉकलेट्स देऊन त्यांचा मन जिंकू शकतो. गिफ्ट हम्पर पण एक चांगल ऑप्शन आहे.
  • घड्याळ ,
  • टी शर्ट ,
  • परफ्यूम ,
  • त्यांच्या फोटो असलेली फोटो फ्रेम या सरख्या वस्तू आपण भेट म्हणून देऊ शकतो.
Similar questions