Economy, asked by kalyankv8776, 1 year ago

What is mahila bachat gat?

Answers

Answered by Michael12
1

संकल्पना

संपादन करा

बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ.

बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट.

गटाचे नियम

संपादन करा

बचत गटाचे सदस्य केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला पुरुष एकत्र असेही असू शकते. ही संख्या २० किंवा त्यापेक्षा कमी हवी.

गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीनेएकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतो/ते. हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो.

ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून मिळते.

कर्ज सभासदाने हप्‍त्या-हप्‍त्याने बचत गटाला परत करणे अपेक्षित असते.

बचत गटाच्या व्यवहारासाठी बचत गटाचे सदस्य - कर्ज द्यायचे का, द्यायचे ठरल्यास किती दराने द्यायचे, कोणाला द्यायचे, परतफेडी विषयी नियम वगैरे ठरवतात.

बचत गट ही लोकशाही तत्त्वावर आधारित रचना आहे त्यामुळे गटातील प्रत्येक सभासदाला समान अधिकार असतो.

बचत गटाने पाच सूत्रांचा नियम आमलात किंवा कटाक्षाने पाळला पाहिजे.....

Similar questions