What is 'smruti paritoshik vitran samarambh' in Marathi?
Answers
Answered by
2
it's already in Marathi language
Answered by
8
The literal translation of स्मृती पारितोषिक वितरण समारंभ is memorial award distribution ceremony.
स्मृती पारितोषिक एखाद्या महान व्यक्तीच्या नावावर दिले जातात. एकाद्या व्यक्तीने त्याचा क्षेत्रात ठसा उमटवला असेल व एखादं महान काम केलं असेल, तर त्याचा नावाने प्रति वर्षी त्या क्षेत्रात चांगले काम करण्याबाबत पारितोषिक दिले जाते. त्या पारितोषिकाचे वितरण समारंभ खास असते.
उदा-
सिनेमात चांगलं काम केल्याबाबत दादासाहेब फाळके अवॉर्ड दिले जाते. दादासाहेब यांचा अपवादात्मक कार्याला लक्षात ठेवत हे पारितोषिक त्यांचा स्मृतीने दिले जाते.
Similar questions