Economy, asked by Anonymous, 10 months ago

What is the फंड मॅनेजर describe it in marathi language

Answers

Answered by Anonymous
6

\huge\underline\frak{\fbox{AnSwEr :-}}

फंड मैनेजर( निधी व्यवस्थापक):

एखाद्या म्युच्युअल फंडाच्या यशासाठीमहत्त्वाची व्यक्ती म्हणजे फंड मॅनेजर.| सनदी लेखापाल, व्यवस्थापनातीलतज्ज्ञ किंवा बाजाराचा दीर्घ काळ| अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींकडे| फंडाची जबाबदारी दिलेली असते.त्यांच्या दिमतीला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सल्लागारही असतात. हेसल्लागार अर्थव्यवस्था, कंपन्यांचे निकाल, गुंतवणूक करण्यास अनुकूलक्षेत्र, संभाव्य धोके यांचा अभ्यासकरून निधी व्यवस्थापनाविषयी सल्लादेतात. कोणत्या योजनेमध्ये कितीआणि कसे पैसे गुंतवायचे, याचाअंतिम निर्णय फंड मॅनेजरचा असतो.

\rule{200}{2}

<marquee> Thank You </marquee>

\rule{200}{2}

Answered by dalla2003
3

Answer:

see the atrachment hope it helps u plzzzzzz mark me as brainlist answer

Attachments:
Similar questions