what is the vaicharik lekhan?
Answers
Answered by
5
REQUIRED ANSWER ✍️:-
वैचारिक लेख म्हणजे दिलेल्या विषयावर आपले विचार काय आहेत ते लिहिणे.समजा एखादी समस्या आहे तर त्या समस्या विषयी आपले काय मत आहे आपले काय विचार आहेत ती समस्या कशी उद्भवली तिच्या मुळे काय प्रोब्लेम होतात ती आपण कशी solve करू शकतो अशा इत्यादी गोष्टींचा विचार करून त्या विषयावर लेखन करणे म्हणजेच वैचारिक लेखन हैं.
HOPE IT HELPS ✨
THANK YOU ❤️❣️
Similar questions