where there is a will there is way essay in marathi max 2 para please
Answers
Answered by
8
Answer:ज्याच्या मनात तीव्र इच्छा असते त्याला आपले ध्येय गाठण्याचा मार्ग सापडतोच. पण इच्छा म्हणजे घोडे नव्हे की ज्यावर बसून कोठेही जाता येईल. इच्छांच्या मागे ताकद उभी करावी लागते. ही ताकद आपोआप येत नाही तर त्यासाठी दीर्घकाळ परिश्रम करावे लागतात.
एकदा का तुम्हाला तुमची बलस्थाने समजली की या जगात अवघड असे काही नसते.माणसाच्या मनात सतत इच्छा निर्माण होतात आणि नाहीशा पण होतात. त्या पूर्ण करण्यासाठी योजना आखाव्या लागतात. मेहनतीनेच इच्छा पूर्ण होतात.
Explanation:
Similar questions