Hindi, asked by vivek717, 1 year ago

who can give correct ans ?

एकदा एक जावई आपल्या सासर्‍यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईन, पण मी ज्या तारखेला येईन, तितके तोळे सोने मला पाहिजे.

नंतर सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्यापर्यंत अंगठ्या करून ठेव. माझा जावई ज्या दिवशी येईल, तितक्या तोळ्याची अंगठी मी घेऊन जाईन. पण सोनार हुशार होता. त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या.

त्या अंगठ्या कोणत्या आणि किती तोळ्यांच्या असतील...?

Ans -

Answers

Answered by TheMinzz
0
तेच उत्तर असेल:

1 तोला सोना
2 तोला सोना
5 तोला सोना
10 तोला सोना
20 तोला सोना

अणि तेन्चे पटीत ( गुणकों / multiples )

vivek717: 1 2 4 8 16
TheMinzz: That is also true... It has difference answer.
TheMinzz: you can check it.
Answered by tejasmba
0
उत्तर - सोनाराने सासऱ्यांना १, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.

विवरण -

१ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी

२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी

३ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

४ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी

५ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

६ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी

७ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

८ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी

९ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१० तारिखेला जर जावई आले तर  २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

११ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१२ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१३ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१४ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

१५ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी  + १ तोळ्याची अंगठी

१६ तारिखेला जर जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी

 
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.
Similar questions