Write a essay on MI adrushya zalo Ter in Marathi (if I would invisible) in Marathi
Answers
l don't know this language (marathi)....
■■मी अदृश्य झालो तर!!■■
भारताच्या प्रत्येक नागरिकाने मिस्टर इंडिया हा चित्रपट पहिल्याच असेल.त्यात अदृश्य झालेला अनिल कपूर पाहून प्रत्येकाच्या मनात एकदा तरी हा विचार आलाच असेल की आपण जर अदृश्य झालो तर.
मी जर अदृश्य झालो तर, मला खूप मजा येईल.मी अदृश्य झालो तर, आपल्या देशातील गुंडे, चोर, दहशतवादी आणि इतर गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगारांसोबत मी लढाई करणार.मी गुन्हेगारांना गुन्हा करण्यापासून थांबवणार.मी अदृश्य असल्यामुळे, त्यांना कळणारच नाही की त्यांना कोण मारत आहे.
मी अदृश्य झालो तर, मला पाहिजे तिथे मी फिरायला जाणार. मी सिनेमा पाहायला जाणार, मॉल मध्ये शॉपिंग करणार. मला ज्या वस्तू हव्या आहेत, मला त्या वस्तू घेता येतील कारण मी तर अदृश्य असेल,त्यामुळे मला कोणी पाहूच नाही शकणार.
मी अदृश्य झालो तर, मी माझ्या जीवनातील समस्या व टेंशन पासून दूर जाणार. मला जसे पाहिजे तसे जीवन मला जगता येईल. माझ्यावर कोणी रोकठोक करू नाही शकणार. अदृश्य झाल्यावर, मी लोकांची आणि समाजाची मदत सुद्धा करेन.
खरंच!मी अदृश्य झालो तर, किती मजा येईल!