write a short note on swami Vivekananda in Marathi
Answers
✶⊶⊷⊶⊷⊷⊶⊷ ❍⊷⊶⊷⊶⊷⊶⊷✶
उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती.
✶⊶⊷⊶⊷⊷⊶⊷ ❍⊷⊶⊷⊶⊷⊶⊷✶
.
Answer:
Swami Vivekananda was born as Narendranath Dutta on 12 January 1863 to Vishwanath Dutta and Bhubaneswari Devi in Calcutta. His father was an attorney in the High court of Calcutta and his grandfather a Sanskrit scholar. His family was among the respected ones for learning and generosity during those times.
He had a curious mind and constantly refused to accept the superstitions prevailing in those times. At a very tender age he was introduced to spirituality and he instantly developed a liking and interest for the same.
Growing up he became well known for his empathetic feelings for the poor of the society and his eccentric knowledge and the ability to learn.