Hindi, asked by 41634163, 1 year ago

Write a story on Ghar,srimanti,maitri,madat in marathi

Answers

Answered by Vivek111s
16
Story of home in marathi


माझ्या घराचे नाव 'शांतता' आहे . माझ्या घरात भरपूर हवा व प्रकाश येतो . आम्ही भिंतींना छान रंग दिला आहे . त्यामुळे घरात प्रसन्ना वाटते.

माझ्या घरातील समान साधे; पण सुंदर आहे . माझ्यासाठी पुस्तकांचे कपाट आहे . माझे स्वत:चे अभ्यासाचे टेबलही आहे . आम्ही सर्वजण घर नेहमी स्वच्छ ठेवतो .

आम्ही सर्वजण हसतखेळत घर काम करतो . त्यामुळे सगळी कामे आनंदात होतात . रात्री आम्ही एकत्र जेवतो . जेवताना आमच्या छान गप्पा होतात .

कधी कधी आमच्या घरी पाहुणे येतात . कधी कधी माझे मित्र व मैत्रिणीही येतात, तेव्हा घर गप्पांनी गजबजून जाते .

माझे घर नेहमी प्रसन्न असते. मला ते खूप आवडते.

Answered by bestanswers
60

घर, श्रीमंती, मैत्री, मदत यावर गोष्ट लिहा.  

एका गावात एक गरीब पण सुखी समाधानी शेतकरी एका छोट्या घरात रहात होता.  एके दिवशी खूप पाऊस कोसळत होता. त्यावेळी त्याच्या दारात एक श्रीमंत उद्योगपती उभा राहिला. त्याची गाडी बिघडली होती आणि तो आसरा शोधत होता.

शेतकरी गरीब असला तरी मोठ्या मनाचा होता. त्याने त्या श्रीमंत उद्योगपतीला आपल्या घरात आसरा दिला.  त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला. त्याची जेवायची सोय केली. उद्योगपती अतिशय खुश झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची गाडी दुरुस्त झाल्यावर तो जायला निघाला आणि जाता जाता त्याने शेतकऱ्याला शेतीसाठी मदत करण्याचे कबूल केले आणि त्याला शहरात येऊन त्याला भेटायला सांगितले.  

 

  • शेतकऱ्याने दाखवून दिलं की आपलं मन मोठं असेल तर त्याच्याशिवाय दुसरी  श्रीमंती या जगात नाही.  
  • श्रीमंत उद्योगपतीने  सिद्ध केलं की दुसऱ्यांना मदत करण्याने आपल्या श्रीमंतीत तसूभरही कमतरता येत नाही.  
Similar questions