Hindi, asked by aidend11costa, 8 months ago

write about apple topic 7 to 8 lines in marathi for 6th std

Answers

Answered by jyotimukeshyadav111
0

Sorry but I cannot help you in marathi

I can help in hindi if you want

Answered by rekhakhandal469
9

HELLO MAHARASTRIAN....❤️❤️

सफरचंद गडद लाल वव भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक फळ आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे.सफरचंद हे फळ वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे। सफरचंद हे त्वचेसाठीही उपयोगी आहे.वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात.याचे मुख्य स्थान मध्य एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले.

हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे.याला यूरोप हून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्व आहे.

व्युत्पत्ति याचे भारतातील उत्तरी प्रदेश हिमाचल येथे पैदाइश होते. यात अनेक विटामिन असतात.

इतिहास याच्या बाबतीत माहिती काढन्याचे श्रेय सिकंदर महान ला दिले जाते तो जेव्हा मध्य एशिया मध्ये आला तेव्हा त्याने या फळाच्या बाबतीत माहिती काढली.या कारण यूरोप मध्ये पण सफरचंदाच्या अनेक प्रजाति आहेत. सांस्कृतिक पहलू युरोपीय बुतपरस्ती नॉर्स, इंग्लैंड मध्ये या फळाला देवतांनी दिलेले बक्षिस मानतात. हे इंग्लैंड मध्ये जर्मन लोकांच्या सुरवातीच्या काळात बनलेल्या कब्रात मिळाले. जे एक प्रतिकात्मक रुपात आहे.

‌‌‌सफरचंद खाण्याचे फायदे सफरचंद हे फळ स्वादिष्ट ही नाही तर याच्यात खूप सारे तत्व उपस्थित असतात. जे आपल्या शरीराला पोषण प्रदान करतात.शरीरात लागणाऱ्या आवश्यक पदार्थांची पण पूर्ति करतात. या व्यतिरिक्त सफरचंद खाल्याने अनेक प्रकारांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.

Similar questions