write about the information सूक्ष्मजीव व इंधने in Marathi
Answers
Answered by
17
1. मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औदयोगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी-अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते.
2. सकरामायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ (धूररहित इंधन) आहे.
3. हायड्रोजन वायू' हे भविष्यातील इंधन मानले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश- अपघटन (Bio-photolysis of water) ह्या प्रक्रियेत जीवाणू प्रकाशीय क्षपण (Photo reduction) करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो.
इंधनाप्रमाणेच विविध औदयोगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनविली जातात. उदाहरणार्थ रसायन उदयोगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, अँसिटोन, कार्बनी आम्ले, मेदघटक, पॉलीसॅकराईड्स. प्लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यांपैकी काही उपयोगी आहेत.
Similar questions
Science,
5 months ago
Math,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Physics,
11 months ago
Social Sciences,
1 year ago