write about the सौर ऊर्जेवर (Solar Energy) आधारित वित्पुर केंद्र in marathi
Answers
Answered by
34
सुर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते.
1.आपण वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्यातरी ऊर्जा-स्रोताच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. परंतु, सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विदयुत ऊर्जा निर्माण करता येवू शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग न करताही विदयुत निर्मिती करता येते. सौर घटामध्ये हे घडते ) सौर विदयुत घट (Solar cell) सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत-ऊर्जत रूपांतर करतात,
2.सर्य-किरणातील प्रकाश-ऊर्जेचे रुपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाइनच्या सहाय्यान जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते.
Answered by
2
Explanation:
make me brain list please soo ..........i will also make you stay safe
Similar questions