India Languages, asked by meghajiii, 9 months ago

Write about zee marathi in marathi?

Answers

Answered by helpingsrujan
0

Answer:

दूरचित्रवाणीच्या झी मराठी वाहिनीची सुरुवात इ.स. १९९९मध्ये झाली. इ.स.२००४पर्यंत ही वाहिनी अल्फा मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन कथा मालिका, पाककृती, प्रवासवर्णनपर मालिका दाखवतात.[१]

झी मराठी वाहिनीवर अनेक दैनंदिन कथामालिका दाखवण्यात येतात. आभाळमाया, अवंतिका, श्रीयुत गंगाधर टिपरे, वादळवाट, तू तिथे मी, राधा ही बावरी , मला सासू हवी, उंच माझा झोका, अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे.[१]

Answered by Anonymous
1

झी मराठी वाहिनीवर अनेक दैनंदिन कथामालिका दाखवण्यात येतात. आभाळमाया, अवंतिका, श्रीयुत गंगाधर टिपरे, वादळवाट, तू तिथे मी, राधा ही बावरी , मला सासू हवी, उंच माझा झोका, अशा अनेक मालिकांनी या वाहिनीच्या लोकप्रियतेत मोठा वाटा उचलला आहे

Similar questions