India Languages, asked by Anonymous, 11 months ago

write an essay on sant dyaneshwar in marathi

Answers

Answered by agtayade1983
3

Answer:

संत ज्ञानेश्चर(इ.स.१२७५-इ.स.१२९३(समाधी))हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी.भागवत संप्रदायाचे प्रवर्तक.योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी),अमृतानुभव,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत.उध्यात्म आणि तत्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला.त्यामुळे समाजातील सर्व थरांतिल लोकांना आध्यात्मिक लोकशाहिची प्रेरणा मिळाली आनी ते प्रसिद्ध झाले.

Answered by Anonymous
3

Answer:idk Marathi

Explanation:

Idk i can do it in English

Similar questions