CBSE BOARD X, asked by bhumikasmart22, 1 year ago

Write essay on माझा आवडता प्राणी
•प्राण्याचे नाव व वर्णन
•खाद्य ,राहण्याचे ठिकाण
•उपयोग
•आवडण्याचे कारण
•त्याच्या विषयाची संवेदनशीलता
Pls pls answer fast

Answers

Answered by s242
32

Answer:

8

Explanation:वाघ माझा आवडता प्राणी आहे. वाघाचे शरीर पट्टेरी असते. वाघाच्या शरीरावर जरी पट्टे असले तरी तो पट्टा घालत नाही कारण वाघ हा एक प्राणी आहे म्हणून तो पॅंन्ट

घालत नाही. कोणतेच प्राणी पॅंन्ट घालत नाही. फक्त माणूस पॅंन्ट घालतो. पॅंन्ट लूझ असली तरच पट्टा घालावा लागतो. नाहीतर पट्टयाची काही गरज नसते. लहानपणी मी परीक्षेत नापास झालो की बाबा मला पट्टयाने मर मरे पर्यंत मारायचे. पण आता मला ते मारत नाही. धरावी मध्ये चामड्याचे पट्टे स्वस्त आणि मस्त मिळतात. पण मला चामड्याच्या पट्ट्या पेक्षा वाघ चा जास्त आवडतो.

वाघ

वाघाला चार पाय असतात, हाथ एक पण नसतो. तरीही त्याला कुणी अपंग असे म्हणत नाही.

वाघाला इंग्लिश मध्ये टायगर असे म्हणतात. माझ्या मित्राच्या कुत्र्याचे नाव टायगर आहे. पण माझा मित्राचा कुत्रा वाघ नाही. कारण त्याच्या अंगावर पट्टे नाहीत आणि त्याला वाघ सारखी डरकाळी पण फोडता येत नाही. तो एक सारखा भुंकत असतो. भो भो – भो भो भो हि त्याची भुंकण्याची स्टाईल आहे .

आमच्या शेजारी रमेश अंकल राहतात. त्यांचे पूर्ण नाव रमेश सीताराम वाघ . मी आणि बंटी त्यांना प्रेमाने वाघ काका ……वाघ काका असे म्हणतो. सोसायटी मीटिंग मध्ये वाघ काका नसले की सर्वजन बोलतात ” अरे कुणी त्या वाघाला बोलवा “, पण जंगलात असताना कुणीच असे बोलत नाही कि ” अरे कुणी त्या वाघाला बोलवा “. कारण खरा वाघ दिसतो तेव्हा सगळ्यांची हवा टाईट होते. खर्या वाघाला सगळे जन घाबरतात पण वाघ काकांना कोणीच घाबरत नाही कारण ते एकदम साधे आहेत, आय जस्ट लव वाघ काका……

वाघ काका प्युर शाकाहारी आहेत. पण ओरीजन वाघ मात्र नॉन शाकाहारी असतो. मला नॉन वेज मध्ये चिकन टिक्का, चिकन लॉल्लीपोप, चिकन फ्राईड, चिकन फ्राईड राईस हे सर्व आयटम आवडतात. पण वाघाला चिकन चे आयटम खायला भेट नाही कारण तो जंगलात राहतो. जंगलात चिकन भेटत नाही म्हणून वाघ दुसर्या डिशेश वर ताव मारतो. शहरातले डुक्कर जेव्हा जंगलात जातात आणि जंगलातले रान खातात तेव्हा ते खर्या अर्थाने रानडुक्कर होतात. बंटी खेळून घरी आला की त्याचे कपडे खराब होतात तेव्हा त्याची आई त्याला बोलते ” ए डुकरा कोणत्या गटारात लोळून आला “.

वाघ आपला राष्टीय प्राणी आहे. काही लोक वाघाची शिकार करतात. ते मला आवडता नाही. आपण सर्वांनी मिळून वाघाला वाचवाले पाहिजे

Answered by lakshyajain79
2

प्राणी पाळायला सगळ्यांनाच आवडते कोणी मांजर पळते, कोणी कुत्रा,तर कोणी पोपट पण कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे, कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे हे आपण ऐकले असेलच तो आपल्या घराचे रक्षण करतो म्हणून लोक कुत्रा पळतात. आज आम्ही माझा आवडता प्राणी कुत्रा ह्या वर मराठी निबंध आणला आहे तो तुम्ही नक्की.

कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्या इतका इमानदार कुठलाच प्राणी नाही. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो तसेच कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवल आला तर तो लगेच भुंकून इशारा देतो. म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात.

मला पण कुत्रे फार आवडतात माल कुत्र्यांन विषयी फारशी माहिती आहे, आणि मी सुद्धा एक कुत्रा पळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव "प्रीन्स" आहे, तो जर्मन शेपर्ड ह्या जातीचा कुत्रा आहे. प्रिन्स दिसायला खूप सुंदर दिसतो पण तो तितकाच घातक पण आहे. सोमोर प्रिन्स दिसला कि कोणीही अनओळखी माणूस त्याच्या समोर येण्याची हिंमत करत नाही, त्याला बघून सर्वे घाबरतात.

माझा कुत्रा प्रिन्स माझ्या कडे अगदी तो लहान होता तेव्हा पासून आहे. मला कुत्रे फार आवडतात म्हणून माझ्या बाबांनी माझ्या वाढदिवसाला मला हा कुत्रा भेट म्हणून दिला होता. आता पर्यंत हि माझी सर्वात आवडती भेटवस्तू आहे. प्रिन्स ला आता सात वर्ष झाली आहेत आणि तो एक केवळ प्राणी नसून तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.

प्रिन्स सर्वांचाच लढका आहे त्याची त्याची आणि माझी फार चांगली मैत्री आहे, जे मी सांगेन तो ते ऐकतो. त्याला बस सांगितले कि बसतो आणि उठ सांगितले कि उठतो. त्यला जर मी प्रिन्स "गो" म्हणाला आणि हातातचा इशारा दिला कि समोरच्याचे काही खरे नाही, तो इशारा मिळताच भुंकत धावून जातो. आणि मी सांगितले कि एका आवाजात तो शांत होतो.

प्रिन्स ला सांगितले शेक ह्यांड कि तो लगेच बसतो आणि आपला एक हात वर करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात हात देतो आणि त्याची जीभ बाहेर काढतो. माझा कुत्रा प्रिन्स हा खूपच प्रेमळ कुत्रा आहे तो माझ्या वर खूप प्रेम करतो. त्याचे केस खूप सुंदर आहेत आणि मोठे सुद्धा मी त्याला दर दोन आठवड्याने आंघोळ घालतो.

प्रिन्स खूप हुशार आहे त्याचे कान नेहमी उभे असतात कोणी अनओळखी आले कि तो लगेच भुंकून इशारा देतो त्याचे नाकाची गोष्टच वेगली आहे कुठलीही वस्तू त्याला लगेच वास घेऊन कळते. क्रिकेट खेळताना तो लगेच बोल शोधून आनतो. कधी घराच्या बाहेर गेले आणि उशिरा घरी येतात तित पर्यंत प्रिन्स आमची वाट बागात राहतो. माझी आजी प्रिन्स चे खूप लाढ करायची जेव्हा आजी वारली तेव्हा घरी सर्व रडत होते आणि प्रिन्स सुद्धा रडत होता तो वेगलाच आवाज काढत होता ज्यात तो दुखी आहे असे जाणवत होते.

असा हा कुत्रा फारच हुशार असतो तो एक अत्यंत प्रेमळ आणि इमानदार प्राणी आहे त्याच्या कडे कुठली हि वस्तू वास घेऊन शोधण्याची शमता आहे म्हणून आर्मी आणि पोलीस कुत्रा पाळतात कुत्र्याच्या ह्याच गुनान मुळे कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे.

प्र.१. शब्दार्थ :-

१) वारली - मेली .

Similar questions