write information on varandha ghat in marathi
Answers
Answer:
♥♥♥♥♥♥♥♥♥ leave some thanks
Answer:
आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे तेथील वातावरण देखील खूप सुंदर बनलं आहे. हिरवीगार झाडे, उंचच्या उंच डोंगरमाळा, उंचावरून पडणारे धबधबे तसचं, त्या हिरव्यागार परिसरात आढळणारे निरनिराळे प्राणी, पक्षी, फळे, फुले यामुळे तेथे जणू काही स्वर्गच अवतरल्या सारख वाटते. आज आपण अश्याच एका नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत.
वरंध हा घाट पुण्यापासून सामारे ११० किमी दूर असून महाडपासून सुमारे २५ किमी दुरिवर आहे. या घाटाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या घाट रस्त्यावर असलेलं वाघजाई माता मंदिर, या मंदिराजवळून आपणास डोंगर माध्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांची तसचं, खोलवर दऱ्या खोऱ्यांची सुंदर प्रलोभनीय दृश्ये आपल्या दृष्टीस पडतात.
पुण्यावरून कोकणाच्या दिशेने जातांना आपणास सुमारे ३००० फुटांच्या खोल दऱ्यांमुळे मानवी वस्त्यांची अतिशय खडबडीत खोरी निर्माण झाल्याचे निर्दर्शनास येते. तसचं, वरंध घाटाच्या उताराच्या दिशेने माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे वसली आहेत. तर घाटाच्या वरच्या देशेला भुते आहेत अशी येथील नागरिकांची भावना आहे. घाटाच्या मध्ये वाघजाई नावाचे भूत आहे. .
PLEASE MARK ME AS BRAINLIEST AND BE MY FOLLOWER .