Computer Science, asked by harrygill2263, 11 months ago

Write the essay on our town in Marathi

Answers

Answered by bsufia293
0

Answer:

Sorry I don't write in Marathi

Answered by Hansika4871
0

*माझे शहर*

*Essay on my town*

आपण ज्या वस्तीमध्ये राहतो ती वास्तू आपल्या विषयी बरच काही सांगून जाते. आपण कुठे राहतो , कसे राहतो, शरात किंवा गावात राहतो ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या आयुष्यात पडत असत.

माझे मत विचारलेत तर मी मुंबई शहरात राहतो. मुंबई जगातील सर्वात सुंदर शहर आहे. सात बेटांवर वसलेलं हे शहर समुद्राने वेढलेले आहे. मुंबई शहरात सारे काही उपलब्ध आहे. मुंबईचा वडापाव हा सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहे, आणि ह्याचे कौतुक सगळ्या.मुंबईकरांना असते.

मुंबईत राहणीमान बघायला गेले तर तसे स्वस्त आहे.

सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई मदतीच्या वेळीस धावून येते. माझ्या शहरात बांद्रा वरळी सी लिंक, राजाबाई टॉवर, ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, रानिबागा, नॅशनल पार्क, तारापोरवाला मत्स्यालय, गिरगाव चौपाटी, म्हातारीचा बूट, मलबार हिल गार्डन, मरीन ड्राईव्ह ह्या सारखे प्रेक्षणीय स्थळं आहेत. देश विदेशातील पर्यटक मुंबईला भेट द्यायला येतात.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.

आणि म्हणूनच मुंबई शेअर मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे.

स्वच्छ भारत आभियान हाती घेतल्यामुळे मुंबईची सुंदरता दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे.

Similar questions