Math, asked by raji7875, 1 year ago

x = 0 असताना x² - 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.

Answers

Answered by mysticd
8

Solution :

Let p(x) = x² - 5x + 5

Value of p(x) if x = 0 is

p(0) = 0 - 5×0 + 5

= 5

••••

Answered by Hansika4871
3

जेव्हा x = ० असतो तेव्हा आपल्याला x^२-५x+५, ह्याचे उत्तर शोधायचे आहे.

वरील प्रश्नाचे उत्तर ५ असे आहे.

वरील प्रश्नांमध्ये x च्या ऐवजी आपल्याला शून्य ही संख्या टाकायची आहे.

(०)^२ -५(०) +५

= ५

शून्याचा स्क्वेअर शून्य असतो तसेच कुठच्याही नंबरला शून्य ने गुणाकार केले तर त्याची संख्या शून्यच राहते.

म्हणून आपल्याला पाच ही संख्या उत्तर असे येते.

वरील प्रश्न गणित तसेच बीजगणित या विषयांमधील आहेत. हे प्रश्न बघायला गेले तर सोप्पे असतात आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत सहजच येतात. कधीकधी असे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेत देखील पाहायला मिळतील.

Similar questions