जर p(y) = 2y³ - 6y² - 5y + 7 तर p(2) काढा.
Answers
Answered by
0
mark it brilliant if you like to
Attachments:
Answered by
0
वरील प्रश्र्नामधे
p(y)= 2y^3 - 6y^2 - 5y + 7 असा प्रश्न विचारला आहे या प्रश्नांमध्ये आपल्याला y च्या जागी २ ही संख्या टाकायची आहे.
वरील प्रश्नामध्ये २ ही संख्या टाकल्यावर मायनस 11 (-११) असे उत्तर आपल्याला मिळते.
P(2)=2(2)^3 - 6(2)^2 - 5(2) + 7
= 2(8) - 6(4) - 10 + 7
= 16 - 24 - 3
= - 11
दोन चा क्यूब आठ असतो तसेच दोन चा स्क्वेअर चार असतो. वरती नीट स्टेप बाय स्टेप गणित सोडवले आहे.
अशा प्रकारचे गणित दहावी-बारावी या परीक्षेमध्ये येतात.
कधीकधी y च्या जागी आपल्याला वेगवेगळे संख्या टाकायला सांगितली जाते. जरी ती संख्या वेगळी असली तरी सन सोडवण्याची कृती मात्र सारखी राहते.
Similar questions