अवयव सिद्धांताचा उपयोग करून, x + 3 हा x² + 2x - 3 चा अवयव आहे का ते ठरवा.
Answers
Answered by
4
Answer:
Step-by-step explanation:x+3
x=-3
p(x)=x^2+2x-3
p(-3)=-3^2-6-3
p(-3)=9-9=0
होय ,x+3 हा x^2+2x-3 याचा अवयव आहे.
Similar questions