Math, asked by sunilpawara540, 1 year ago

x आणि y मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात व तेच काम y आणि z मिळून 30 दिवसात पूर्ण करतात व तेच काम z आणि x मिळून 40 दिवसात पूर्ण करतात तर y ला ते काम करायला किती दिवस लागतात?​

Answers

Answered by amitnrw
14

Answer:

y ला ते काम करायला 40 दिवस लागतात

Step-by-step explanation:

X आणि y मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात

1/x  +  1/ y   = 1/24

y आणि z मिळून 30 दिवसात पूर्ण करतात

1/y  + 1/z  = 1/30

z आणि x मिळून 40 दिवसात पूर्ण करतात

1/z + 1/x  = 1/40

1/x + 1/y + 1/y + 1/z + 1/z + 1/x  = 1/24  + 1/30  + 1/40

=> 2 (1/x + 1/y +  1/z ) = (1/120) ( 5 + 4 + 3)

=>  2 (1/x + 1/y +  1/z ) = 1/10

=> 1/x + 1/y +  1/z  = 1/20

1/x + 1/y +  1/z  - (1/z + 1/x )  = 1/20  - 1/40

=> 1/y = 1/40

=> y = 40

y ला ते काम करायला 40 दिवस लागतात

Similar questions