Math, asked by hermione9882, 1 year ago

x आणि y या चलांचा उपयोग करून दोन चलांतील 5 रेषीय समीकरणे लिहा.

Answers

Answered by Anonymous
23
1) 2x+3y =3
2)4x+y =6
3)9x+3y=8
4) x+y =9
5)5x+3y=1


HOPE THE ANSWER HELPS YOU
Answered by Hansika4871
14

X आणि y ह्या चलान चा वापर करून आपल्याला दोन चलांतील पाच रेषीय समीकरणे लिहायची आहेत. वरील प्रश्नाचे उत्तर खाली दिले आहे:

२x + ३y = ३

४x + y = ६

९x + ३y = ८

X + y = ७

५x + ३y = १

अशा प्रकारचे प्रश्न भूमितीमध्ये विचारले जातात. दोन रेशांमधील मधील जर आपल्याला इक्वेशन (समीकरण) शोधायचे असेल तर आपण वरील पद्धतीचा मार्ग निवडतो. हे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष कृती अशी नसते तर आपल्याला ते बघून सोडवावे लागतात.

भूमिती यामध्ये बरेच प्रकारचे गणित आपल्याला प्रतीक्षेत विचारले जातात. दोन रेशांमधील समीकरण, कर्कटक वापरून भुमितिक रचना बनवणे अशा प्रकारचे प्रश्न दहावी-बारावीच्या परीक्षेत आढळतात. ह्या प्रश्नांना सोडवायला आपल्याला वेळ लागू शकतो याची काळजी घ्यावी.

Similar questions