Math, asked by Mphnamte1249, 1 year ago

Δ XYZ मध्ये XY = 4 सेमी, YZ = 6 सेमी, XZ = 5 सेमी, जर Δ XYZ ~ Δ PQR आणि PQ = 8 सेमी असेल तर Δ PQR च्या उरलेल्या बाजू काढा.

Answers

Answered by yaah78
7

∆XYZ आणि ∆PQR मधील दिलेल्या मपंवरून गुणोत्तर घेऊ

XY÷PQ = 4÷8= 1÷2

  \frac{yz}{qr}  =   \frac{1}{2}  =   \frac{6}{qr }  =  \frac{1}{2}  = qr = 12

याचप्रमाणे उरलेल्या बाजू काढा

I hope u like it

add it at brainly list

Similar questions
Math, 1 year ago