याचा सुमारास मी शाली तरी दयाण्यात आ) लेखक रोज संध्याकाळी फिरायला जात ती जागा 2) मिझकरने बसायला टाकले शोप्मेपेक्षा याची आग जास्त 3 क) तहानलेल्या दयावे T आकृतीबंध पूर्ण करा
Answers
Answer:
बर्याच वेळा लोकांना तोंडात जळजळ जाणवते. ओठ, गालांच्या आतील भाग, तोंडाचा वरचा भाग, जीभ, हिरड्या आणि संपूर्ण तोंडात तीव्र वेदना आणि आग होते. याच्या इतर लक्षणांमध्ये चव कमी लागणं, कडवट किंवा धातूची चव भासणं, तोंड कोरडं होणं आणि जास्त तहान लागणं यांचा समावेश आहे. तोंडात जळजळ होण्यामुळे झोपेची समस्या, खाण्यात समस्या, नैराश्य, चिंता इत्यादी इतर समस्या उद्भवतात.
myupchar.com शी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं की, तोंडाची आग किंवा जळजळ होण्याचा विकार हा एक आजार आहे ज्याची दोन कारणं आहेत. काही अभ्यासांनुसार ही समस्या चव, मेंदू आणि पाठीच्या मज्जातंतूंच्या समस्येशी संबंधित आहे. दुसरं म्हणजे हे पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे असू शकतं. याशिवाय कोरडं तोंड, बनावट दात, पोटात आंबटपणा, अॅलर्जी, अंतःस्रावी रोग, विशिष्ट औषधांचं सेवन किंवा तोंडाच्या इतर आजारांमुळेही जळजळ होऊ शकते.