Hindi, asked by tsiddharath070, 11 months ago

या गाजलेल्या मराठी नाटकांची नावे सांगा...




1) हि ला सू पा ले णू र्य मा स

2) ळ श ल्लो सं क य

3) चि क य त दा दा

4) ज ध ला र णा वी म्ह ति ली

5) ची ली फु श्रुं झा ले अ

6) का गो ल ए ष्ट ची ग्ना

7) ही ही स स रे

8) ची ठी मि दा ह बा को ई

9) ड न लं नि ऱ्हा घा ला ड व य लं

10) ची त रा ऱ्या र व व वा

11) चे चं चा का द्र

12) या मा सा ली हि ची ल व

13) ष पु रू

14) र ईं खा स बा रा ड म

15) ची रू व मो शी मा

16) था ले द्या अ क ची क च्या कां

17) व ध ला णी डे कु मा क गे

18) तो ल मी म रा बो य थू से न ड गो

19) नी नी म ध्या

20) रे ला लो झा च्या​

Answers

Answered by tanmay1818
2

Answer:

१)सूर्य पाहिलेला माणूस

२) संसय कल्लोळ

३) यदाकदाचित

४) विज म्हणाली धरतीला

५) अश्रूंची झाली फुले

६)एका लग्नाची गोष्ट

७)सही रे सही

८) हमिदा बाईची कोठी

९)वऱ्हाड निघालय लंडनला

१०)वाऱ्यावरची वरात

११)काचेचा चंद्र

१२)हिमालयाची सावली

१३)पुरुष

१४)सखाराम बाईंडर

१५)मोरूची मावशी

१६)कथा अकलेच्या कांद्याची

१७)गेला माधव कुणी कडे

१८)मी नथुराम गोडसे बोलतोय

१९)ध्यानी मनी

२०)लोच्चा झाला रे

Answered by Anonymous
2

Answer:

plz come on my ques for chatting

Similar questions