• योग्य अर्थाचा पर्याय शोधा : (1) फरफट होणे- । . (१) गैरसोय होणे (२) ओढून घेणे ii (11) अद्दल घडणे. (१) शिक्षा होणे (iii) कुरकुर करणे (२) अक्कल येणे (१) रडत बसणे (२) तक्रार करणे 1 - - (iv) क्षमा करणे- (१) प्रार्थना करणे (२) माफ करणे
Answers
Answered by
3
Explanation:
फरफट होणे- गैरसोय होणे
अद्दलल घडणे- शिक्षा होणे
Similar questions